Top 10 Marathi Entertainment News | Salman Khan, Pravin Tarde, Adinath Kothare • Video Views: 6782
 • Published On: 2022-05-15 18:00:12
 • Video Published/Author: Rajshri Marathi
 • Video Duration: 00:03:24
 • Source: Watch on YouTube


सोनाली – कुणालचं मेक्सिकोमध्ये व्हेकेशन, सिद्धार्थचा नवा बॉलीवूड सिनेमा, सोनाली खरेचं निर्मिती क्षेत्रात पदार्पण, अशा अनेक गोष्टी या आठवड्यात चर्चेत राहिल्या. अशाच गाजलेल्या बातम्यांविषयी जाणून घेऊया आजच्या Top 10 Entertainment मध्ये.

Reporter: Atisha Lad,
Video Editor: Omkar Ingale

Subscribe to this channel and stay tuned:
http://bit.ly/SubscribeToRajshriMarathi

Follow Us On Instagram:
https://www.instagram.com/rajshrimarathi

Regular Facebook Updates:
http://www.facebook.com/rajshrimarathi

Join Us On Twitter:
https://twitter.com/RajshriMarathi


0 Shares:
2 comments
 1. ज्यांनी एवढ्या वर्षात त्यांचं नाव काढलं नाही त्यांच्या पुतण्या ला विचारलं नाही त्यांनी हा चित्रपट आता काढला यात १००% लोकांचा ब्रेन वाश करायचा प्रयत्न असणार.

  आणि मागची पिढी जरी मरून गेली तरी पुढच्या पिढीला चित्रपटात जे दाखवल तेच खरं असं वाटणार.

  बाकी किती गोष्टी खऱ्या आणि किती खोट्या कोणाला माहीत.

  एवढ्या मोठ्या माणसाचा मृत्यु अशा छोट्या कारणामुळे होतो हे काही पटत नाही.

  पण लोकांमध्ये चर्चा असते.

  गोपीनाथ मुंडे, लाल बहादूर शास्त्री, सुभाष चंद्र बोस अशी कितीतरी लोक आहेत ज्यांचा मृत्यु अशा छोट्या कारणामुळे झाला अणि त्यातही मोठ्या मंत्र्यांनी कोणतीच चौकशी होऊ दिली नाही.

  हे सगळ न समजायला जनता काय खुळी नाही.

  पण करणार काय जनता काहीच करू शकत नाही. आणि हे लोक पैसा आणि पावर चा वापर करून अश्या गोष्टी दाबून टाकते.

Leave a Reply

Your email address will not be published.

You May Also Like